वासुलीतील सातपैकी सहा बिनविरोध, तरुणाईच्या प्रयत्नाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:23+5:302021-01-08T04:29:23+5:30
बिनविरोध निवड झालेल्या जागा पुढीलप्रमाणे - वॉर्ड क्रमांक एक - (३ जागा, सर्व बिनविरोध) विक्रम उत्तम पाचपुते ( सर्वसाधारण), ...

वासुलीतील सातपैकी सहा बिनविरोध, तरुणाईच्या प्रयत्नाला
बिनविरोध निवड झालेल्या जागा पुढीलप्रमाणे -
वॉर्ड क्रमांक एक - (३ जागा, सर्व बिनविरोध) विक्रम उत्तम पाचपुते ( सर्वसाधारण), मीरा साहेबराव दहातोंडे (सर्वसाधारण स्री ), कोमल साईनाथ पाचपुते ( नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला )
वॉर्ड क्रमांक दोन - (२ जागा,सर्व बिनविरोध),दीपक खंडू लिंभोरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), रविना विशाल शेळके ( सर्वसाधारण महिला )
वॉर्ड क्रमांक ३ - ( २ जागा,एक बिनविरोध ), अशोक बाळू गावडे ( अनुसूचित जमाती - बिनविरोध )
तर वॉर्ड क्रमांक तीनमध्ये मेघना रमेश घुले आणि रत्ना सुरेश पिंगळे-देशमुख यांच्यात सर्वसाधारण महिला या जागेसाठी सरळ लढत होणार आहे.
मागील वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अटीतटीची निवडणूक झाल्याने ही ग्रामपंचायत चर्चेत होती.
गावपातळीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पोलीस पाटील अमोल पाचपुते, मालक पाचपुते, विनोद पाचपुते, बबन पाचपुते,गोरख पाचपुते,सोमनाथ पाचपुते आदींनी प्रयत्न केले.
--------------------------------------------------------
०६आंबेठाण वासुंदे निवडणूक
* फोटो - वासुली(ता.खेड)येथील बिनविरोध निवड झालेले सदस्य ग्रामस्थांसह.