शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Bhor Lockdown: भोरमध्ये पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन! कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:37 IST

७ ते १२ मे या कालावधीत भोर शहरात कडकडीत बंद

ठळक मुद्देसदर काळात फक्त रुग्णालय सुविधा, औषधे दुकाने आणि दूध वितरण सेवा चालू राहील

भोर: भोर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या यामुळे प्रशासनाने भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आज पासून १२ मे राञी १२ वाजेपर्यंत भोर शहर लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद असणार आहेत. 

भोर शहरात व तालुक्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता यावर उपाययोजना करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहेत. शहरातील आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

भोर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. तसेच त्या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भोर नगरपालिका क्षेत्रामध्ये ७ मे शुक्रवार पहाटे १ वाजल्यापासून १२ मे बुधवार रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सदर काळात फक्त रुग्णालय सुविधा, औषधे दुकाने सुरू असतील.  सकाळी ७ ते ९ या कालावधीत दूध वितरण सेवा चालू राहील. भाजीपाला फळे किराणासह सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान पाच दिवसाचे लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सदर कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणा पोलिस यंत्रणा निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार