शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पमध्ये सैराटची आवृत्ती; भावानेच केला बहिणीच्या पतीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 23:51 IST

प्रेमप्रकरणातून बहिणीने लग्न केल्याने रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार कॅम्पमध्ये रात्री घडला.

पुणे : प्रेमप्रकरणातून बहिणीने लग्न केल्याने रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार कॅम्पमध्ये रात्री घडला.

सुलतान महमंदहुसेन सय्यद (वय २४, रा. महंमदवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार कॅम्पमधील मारझोरियन बेकरीजवळ शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास  घडला. अरबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, सुलतान सय्यद हा नारळ विक्रीचा व्यवसाय करतो. सुलतान याने प्रेमप्रकरणातून एक वर्षापूर्वी विवाह केला होता. मात्र, या मुलींच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यातून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा वाद झाले होते. सुलतान हा कॅम्पमधील वंडरलँड येथे नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो.

शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अरबाज व त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांच्यात तेथे पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात अरबाज व त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर रॅम्बो चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सुलतान पडल्यानंतर ते तिघेही पळून गेले. लोकांनी सुलतान याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना खुन करणाऱ्या तिघांची नावे समजली असून त्यांचा शोध घेण्यास पोलीस रवाना झाले आहेत.

टॅग्स :MurderखूनPuneपुणे