शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजीच्या दरात ३ महिन्यात लक्षणीय वाढ; पंचायत समिती ८ ऑगस्टला चक्काजाम आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:13 IST

रिक्षा, कार, टेम्पो, पीएमटी बसेस अशी सर्व व्यवसायिक वाहने ही सीएनजीवर चालणारी आहेत

शिवणे : सीएनजीचा दर तीन महिन्यांपूर्वी ६२ रुपये होता.  आजच्या तारखेस अंदाजे ५० टक्के दर वाढून प्रति किलो ९१ रुपये असा झालेला आहे. या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आरटीओ समोरील महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड पेट्रोल पंपावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल यांनी दिली आहे.

सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेसङ नॅचरल गॅस याचे उत्पादन भारतामध्ये होते व त्यासाठी लागणारा कच्चामाल व इतर वस्तू हे सुद्धा भारतातच तयार होतात. त्यामुळे हा दर आखाती देशातून निर्यात होणाऱ्या पेट्रोल व डिझेल या इंधनाची स्पर्धा करीत ९१ रुपये प्रति किलोग्राम एवढा वाढलेला असून लवकरच शंभरी सुद्धा पार करेल. राज्य सरकारने यावरील टॅक्स कमी केलेला असताना सुद्धा गॅसचे दर गगनाला भिडत आहे याचे आश्चर्य वाटते. हाच सीएनजी गॅस भारत बाहेरील देशांना सुद्धा निर्यात करतो. तरीसुद्धा बाहेरील कित्येक देशात याची किंमत साठ रुपये प्रति किलोग्रामच्या आसपास आहे. केंद्र सरकार तर्फे पेट्रोल व डिझेल वरील वाहनांऐवजी सीएनजी व इलेक्ट्रॉनिक वाहनांवर भर दिला जात आहे. आजच्या तारखेस रिक्षा, कार, टेम्पो, पीएमटी बसेस अशी सर्व व्यवसायिक वाहने ही सीएनजीवर चालणारी आहेत. यामुळे या व्यावसायिकांवर सीएनजी दरवाढीमुळे प्रचंड आर्थिक बोजा पडत आहे, यासाठी सीएनजीच्या दरावर सरकारने नियंत्रण आणावे अशी भूमिका पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल यांनी मांडली आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाShivaneशिवणेSocialसामाजिकGovernmentसरकार