शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंद सिग्नलमुळे पुणेकर वाहतुक कोंडीने त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 20:40 IST

पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. 

ठळक मुद्देपोलिसांकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न 

पुणे : शहरातील वाहतूक कोंडीनेपुणेकरांना जेरीस आणले आहे. मागील आठवड्यात शहरात अनेक रस्त्यांवर झालेल्या अभुतपूर्व वाहतूक कोंडीनंतर मंगळवारीही पुणेकरांना असाच अनुभव आला. सकाळी शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. शहरात आठवड्याभरापुर्वी सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. यादिवशीही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच अनेक रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा कोलमडून गेली होती. मंगळवारी सकाळीही शहरातील काही रस्त्यांवर पाहायला मिळाली. सकाळपासूनच शहरात सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणी साठले. तसेच रस्ते निसरडे झाल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. त्यातच काही रस्त्यांवरील सिग्नल सकाळी बंद पडले होते. यावेळेत शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाली. कर्वे रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापुर रस्ता, नगर रस्ता तसेच शहरातील अन्य काही मोठे रस्ते व त्यालगतच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कर्वे रस्त्यावरील काही सिग्नल बंद पडल्याने काही काळ मोठी कोंडी झाली. तसेच मेट्रोच्या कामामुळे काही भागात हा रस्ता अरूंद झाला आहे. त्यामुळे लगतच्या रस्त्यांवर वाहनांचा ओघ वाढला. त्यामुळे वाहतुक पोलिसांना लहान-मोठ्या चौकांमध्ये भर पावसात उभे राहून कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावा लागला. जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी तर अन्य काही भागात पीएमपी बस बंद पडल्याने वाहतुक कोंडीत आणखी भर पडली. काही काही काळ फर्ग्युसन रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस