शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आजारी कुत्र्याच्या डोक्यात रॉडने प्रहार करून ठार मारले, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:08 IST

पुणे : दत्तवाडी परिसरातून एक क्रूर प्रकार उघडकीस आलाय. आजारी असलेल्या कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याला ठार मारण्यात ...

पुणे: दत्तवाडी परिसरातून एक क्रूर प्रकार उघडकीस आलाय. आजारी असलेल्या कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याला ठार मारण्यात आले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका प्राणीप्रेमीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अमोल खेडकर (रा. दत्तवाडी) याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवले याप्रकरणी कलम 428 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 52 वर्षीय महिलेने या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी परिसरात राणी नावाचे हे कुत्रे मागील अनेक वर्षापासून राहत होते. मागील काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे ते विव्हळत होते. त्याच्या या विव्हळण्याचा राग आल्याने आरोपीने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला बावधन येथील ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना या कुत्र्याचा मृत्यू झाला. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड