शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वारीत भेटलेला श्रावणबाळ... जो घडवतोय अनेकांना पंढरीची वारी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:34 IST

वृद्ध मंडळीना वारीला जाण्याची कितीही इच्छा असली तरी ते जाऊ शकत नाहीत...

- तेजस टवलारकर- 

वरवंड : पंढरीच्या वाटे सुख जिवा             आस ती भेटावया पांडुरंगा..!   पांडुरंगावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भक्ताची स्थिती याहून वेगळी ती काय असते.. परंतु वारीला पायी जाणे, पांडुरंगाचे दर्शन घेणे सगळ्यांना शक्य नसते. वृद्ध मंडळीना वारीला जाण्याची कितीही इच्छा असली तरी ते जाऊ शकत नाहीत. त्यातही हलाखीची परिस्थिती असेल तर वारी घडणे महाकठीण.. हवेली तालुक्यातील विठ्ठलभक्त फुलचंद गणपतराव कायगुडे या श्रावणबाळाने सुंदर युक्ती लढवत आपल्या आई वडिलांना काहीवर्षांपूर्वी पंढरीची वारी घडवली.. त्यानंतर फुलचंद यांनी ही वारीची परंपरा गेली सतरा वर्ष कायम ठेवली आहे.. पंढरीच्या विठू माऊलीला भक्तांची कणव आहेच.. त्याच्या दर्शनाची आस लागलेल्या आणि ध्यास घेतलेल्या एकाही भक्ताला तो अपूर्णात ठेवत नाही, हे सत्य वारकरी संप्रदाय जाणून आहे..अडचणींचा महापूर येऊन तो तुमची अतोनात परीक्षा पाहतो.. परंतु सरतेशेवटी तो भक्तांची नौका पंढरीच्या तीराला लावतो..

 हवेली तालुक्यातील बकुरी गावच्या  फुलचंद गणपतराव कायगुडे यांच्या आई वडिलांची यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती.. पण त्यांची पालखी सोहळा पाहण्याची व पांडुरंगाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. गाडी किंवा अन्य मार्गाने जाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी घरी हातगाडा तयार करून त्यात आई  वडिलांना बसवून पंढरपुरची वारी घडवली..या श्रावणबाळा फुलचंद हे  गेल्या सोळा वर्षांपासून वारी करत आहेत. ही त्यांची सतरावी वारी आहे. काही वर्षापूर्वी आई  वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची भक्ती जागृत राहावी व वारीच्या माध्यमातून त्यांना  श्रद्धांजली देण्याचा निर्धार फुलचंद यांनी केला. त्यांनी बहिणीला हातगाडीत बसवून वारी घडवली यावर्षी त्यांचा मोठा भाऊ राजेंद्र कायगुडे यांना हातगाडीत बसून वारीचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण करणार आहे. फुलचंद यांच्या हातगाड्यात दोन मेंढरं सुद्धा असतात... 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा