शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सिलेंडरमधून गॅसची चोरी; आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 13:43 IST

सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत

ठळक मुद्देसुमारे १२ लाख ८ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त

आळंदी : चिंबळी (ता.खेड) येथे सिलेंडरमधून गॅसची चोरी करतानाचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे १२ लाख ८ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि.३) रात्री साडेसातच्या सुमारास चिंबळी हद्दीत ज्ञानेश्वर महाराज व मोतीराम महाराज गॅस सर्व्हिसिंग स्टील होम रिपेअरिंग सेंटर स्वयंभू भारत गॅस नावाच्या दुकानात उघड झाली. याप्रकरणी विलास भगवान खोंडे (शिंदे), सतीश मनोहर परवत, रवींद्र सातकर व नारायण गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्र सातकर यांनी त्यांच्या गॅस एजन्सीमधून अतिप्रमाणात घरगुती गॅसचा साठापुरवून तसेच अन्य आरोपींशी संगनमत करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असून सुद्धा मानवी जीवितास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास तसेच ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना त्यास जाणीवपूर्वक टाळून, त्यांच्या ताब्यातील घरगुती भरलेल्या सिलेंडरमधून ०४ किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन गॅसची चोरी केली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून हा प्रकार उजेडात आणत सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

टॅग्स :AlandiआळंदीCylinderगॅस सिलेंडरPoliceपोलिस