शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लोणावळा पोस्ट कार्यालयातून एनसीबी पथकाने जप्त केले ५० ते ५५ लाखांचे गांजा पार्सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 14:56 IST

कॅनडा मार्गे हा गांजा मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती एनसीबीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे

लोणावळा : पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात आलेला गांजा एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) मुंबईच्या टीमने कारवाई करत ताब्यात घेतला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.   याप्रकरणी श्रीमय परेश शहा (वय 26, रा. अहमदाबाद गुजरात), ओमकार जयप्रकाश तुपे (वय 28, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात गांजाचे पार्सल येणार असल्याचे खबर एनसीबी टिमला मिळाल्यानंतर या टिमने लोणावळा पोस्ट कार्यालयात पाहणी करत पार्सलमध्ये आलेला १०३६ ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला तर तपासात अजून ७४ ग्रॅम गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.

   कॅनडा मार्गे हा गांजा मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती एनसीबीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यांची किंमत ५० ते ५५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गांजा लोणावळ्यात कसा व कोणाच्या पत्त्यावर आला, यामागे काही रॅकेट आहे का याचा तपास सध्या सुरू आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPost Officeपोस्ट ऑफिसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो