शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक.. ! पिण्याचा पाण्याचा प्रवास गटारातून...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 19:15 IST

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटींना पिण्याचा पाणी पुरवठा करणारी वाहिनी जर गटारातुनआणण्यात आली असेल तर हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ केल्यासारखेच आहे

ठळक मुद्देघोरपडीतील संतापजनक परिस्थिती : नागरिकांच्या आरोग्याला धोका पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याचा धोका निर्माण

पुणे : लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून बी. टी. कवडे रस्ता परिसर, भीमनगर, जहांगीर नगर, सोपान बाग, मगरपट्टा ते अगदी हडपसरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वाहिनी लहान (बेबी) कालव्यामधून आणण्यात आली आहे. मात्र, या कालव्यामध्ये सांडपाणी, कचरा साचलेला असून त्याला गटाराचे स्वरूप आलेले आहे. यामध्ये सांडपाणी आणि कच-याचे प्रमाण खूप मोठे असून येथील पाण्याला दुर्गंधी आलेली आहे. याच गटारातून या उच्चभ्रू परिसराला पाणीपुरवठा केला जात असल्याने, येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. तसेच या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सांडपाण्यामध्ये डासांची संख्याही वाढलेली आहे. अद्याप या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात आलेली नाही, ती स्वच्छता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय अडागळे, प्रमोद कवडे, सचिन दळवी यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ही समस्या असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथे स्वच्छता करावी आणि या जलवाहिन्या लहान (बेबी) कालव्यातून हालावाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे...................सध्या मोठ्या प्रमाणात डेंगीचे रूग्ण आढळत आहेत. डासांमुळे हा परिणाम होत आहे. पण महापालिका आरोग्य विभागाकडून त्याबाबत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत. घोरपडी परिसरात कालव्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या कालव्यातून पिण्याच्या पाण्याची वाहिनी जाते. त्यामध्ये घाण पाणी मिसळल्याने आजारांत अजून वाढ होणार आहे. - विजय अडागळे 

टॅग्स :GhorpadiघोरपडीHadapsarहडपसरWaterपाणीHealthआरोग्य