शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडी घाटात शिवशाही बस दरीत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 15:03 IST

स्वारगेट ते सांगली प्रवासी बस दुपारी १ च्या सुमारास स्वारगेट स्थानकावरून सांगलीसाठी निघाली होती. एक ठार : १७ प्रवाशी गंभीर जखमी

ठळक मुद्दे एक ठार : १७ प्रवाशी गंभीर जखमी बसमध्ये ४० ते ४५  प्रवासीचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात सुमारे ५० ते ६० फुट खाली कोसळली

पुणे : स्वारगेट ते सांगली प्रवासी घेऊन निघालेल्या शिवनेरी बस शिंदेवाडी घाटात ५० ते ६० फुट खाली कोसळली. ही घटना दुपारी दोन च्या सुमारास घडली. घाटात कोसळतांना जवळपास चार ते पाच वेळा बस पलटी झाली. यात एक  जन जागीच ठार झाला. तर १७ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.स्वारगेट ते सांगली प्रवासी बस दुपारी १ च्या सुमारास स्वारगेट स्थानकावरून सांगलीसाठी निघाली होती. बस मध्ये ४० ते ४५  प्रवासी होते. ही बस कात्रज ओलांडून शिंदेवाडी घाटात आल्यावर एका अवघड वळणावर चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात सुमारे ५० ते ६० फुट खाली कोसळली. कोसळतांना ही बस सुमारे चार ते पाच वेळा पलटी झाली. या घटनेन एक प्रवाशी जागीच ठार झाला तर सुमारे १७ जण गंभीर जखमी झाले. मृत प्रवाशाचे नाव समजु शकले नाही. या अपघातात बसचा चक्काचुर झाला. जखमींना उपस्थित काही नागरिकांनी आणि उपचारासाठी जवळील दवाख्यान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच राजगड पोलीसा ठाण्याचे पोलीस, भारती विद्यापीठाचे पोलीस तसेच बिट मार्शल पोहचले. त्यांनी इतर जखमींना तातडीने रूग्णालयात पोहचविले. 

टॅग्स :katrajकात्रजAccidentअपघातShivshahiशिवशाही