शेतकऱ्यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही : टेमघरे

By Admin | Updated: May 12, 2017 04:47 IST2017-05-12T04:47:46+5:302017-05-12T04:47:46+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी वापरलेले अपशब्द निंदनीय आहे. या विरोधात शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीन

Shivsena will not tolerate insult to farmers: Temghars | शेतकऱ्यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही : टेमघरे

शेतकऱ्यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही : टेमघरे

लोकमत न्यूज नेटवर्क
पौड : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी वापरलेले अपशब्द निंदनीय आहे. या विरोधात शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीन दानवे यांच्या प्रतिकृतीला चपलेचा हार घालून घोटावडे फाटा येथे जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख माऊली शेडगे, उपजिल्हा संघटक
राम गायकवाड, भानुदास पानसरे, जिल्हा परिषद सदस्य सागर
काटकर, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, विजय केदारी, माऊली केमसे, दिलीप गुरव, दीपक करंजावणे, संतोष शिंदे, माऊली गायकवाड, राजूशेठ बुचडे,
मनोहर पवळे, अविनाश कानगुडे,
राणी शिंदे, सुमन जोरी, लहू लायगुडे, योगेश काशिलकर, अ‍ॅड. धनंजय टेमघरे, अमित कुडले, राजू शिंदे, नितीन साठे, विकी पवळे, शिवाजी बलकवडे, संतोष शेडगे, संभाजी ढमाले, कैलास वाघ, पांडुरंग दुडे, विनायक साठे, पंकज धिडे,
संजय साठे, संतोष दुडे, भगवान महाडिक, तुकाराम कुंभार, राहुल धुमाळ, राजू कंधारे, अमोल जाधव, नितीन कुडले, दिनेश पिंजण, कालिदास शितोळे, विलास निकटे, शिवाजी मारणे, भरत मारणे, सुनील गरुड, संतोष गोटे, अनिल धिडे, अक्षय फाले, संतोष पवार, अमृत पवळे, हनुमंत पवार, सदाशिव मराठे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shivsena will not tolerate insult to farmers: Temghars