खडकी बाजारात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:54+5:302021-04-01T04:12:54+5:30
याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील वार्ड क्रमांक १,२,३ व ७ या ठिकाणी शिवसेना शाखेच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. तसेच ...

खडकी बाजारात शिवजयंती उत्साहात
याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील वार्ड क्रमांक १,२,३ व ७ या ठिकाणी शिवसेना शाखेच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. तसेच खडकी बाजारातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत राणे,विभाग प्रमुख हेमंत यादव, उपविभाग प्रमुख प्रकाश चौरे, राजेश , शिवजयंती कार्यक्रम अध्यक्ष मोहन गवळी,समन्वयक रविंद्र सोनवणे, प्रभाग प्रमुख उमेश गवळी, जेष्ठ शिवसैनिक तुळशीराम गवळी,शाखाप्रमुख हरिश गडपल्लू, राजु पिल्ले, शुभम सरोदे, महेश पोहाल शिवसैनिक मयुर मोरे, मोहनिष काची, मोहन गवळी, अशोक सिरसाट, किशोर कुंजीर, महिला पदाधिकारी आशा आहेर, दिपाली बिवाल, सोनी गवळी व इतर पदाधिकारी व महिला आघाडी चे कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.