शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 21:44 IST

ठाकरे नाव असले म्हणजे कोणी ठाकरे होत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. सत्ता गेल्याने नैराश्यातून हे वक्तव्य केले असल्याचे सांगून त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन करून निषेध करण्यात आला.

पिंपरी : ठाकरे नाव असले म्हणजे कोणी ठाकरे होत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. सत्ता गेल्याने नैराश्यातून हे वक्तव्य केले असल्याचे सांगून त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथे आंदोलन झाले.सुलभा उबाळे या वेळी म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेता अशी टीका करण्यात आली आहे. याचा निषेध आहे. अशी टीका यापुढे केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

नगरसेविका मीनल यादव, चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे, उपशहर संघटिका शशिकला उभे, आशा भालेकर, वैशाली मराठे, युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुले, नंदा दातकर, जनाबाई गोरे, वर्षा भालेराव, कामिनी मिश्रा, भारती चकवे, भाग्यश्री मस्के, चिंचवड विधानसभा प्रमुख शर्वरी जळमलकर, नजमा शेख, स्मिता मोगरे, निर्मला पाटील, कविता बॅनर्जी यांच्यासह अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेना जिल्हाप्रमुख सुरेश लांडगे, सचिन सानप, कुणाल जगनाडे, पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधू, अमित शिंदे, नितीन बोंडे, चंद्रकांत जाधव, प्रवीण पाटील, प्रकाश जाधव, विभाग प्रमुख निलेश हाके, किशोर शिंदे व शहर समन्वयक सर्जेराव भोसले आदी या वेळी उपस्थित होते.   

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड