दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी शेलार यांची निवड.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:19+5:302020-12-05T04:16:19+5:30
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळ यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, दौलत ठोंबरे, लक्ष्मण ...

दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी शेलार यांची निवड.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळ यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, दौलत ठोंबरे, लक्ष्मण दिवेकर, भानुदास नेवसे, उद्धव फुले, संतोष शेळके, श्रीरंग मस्के, अशोक गव्हाणे, त्रिंबक सोडनवर, अशोक नरुटे, मच्छिंद्र काळभोर, भाऊसाहेब देवकाते, शशिकांत माने, सचिव सुहास रुपनवर आदी उपस्थित होते.
--
फोटो : ०४ केडगाव शेलार सत्कार
केडगाव तालुका दौंड येथे नवनिर्वाचित अध्यक्ष शेलार यांचा सत्कार करताना रमेश थोरात, अप्पासाहेब पवार व मान्यवर.