शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 19:55 IST

सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल..

लोणी काळभोर : तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्या संबंधाची व्हिडिओ क्लिप वायरल करण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. ४ दिवसांपूर्वी ती व्हिडिओ क्लिप वायरल झाली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

   याप्रकरणी २३ वर्षीय विवाहित पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, सुरेश निवृत्ती धांदे ( रा. साडेसतरा नळी, हडपसर ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापासुन पीडितेचा सुरेश याच्याशी ओळख झाली होती. तो तिच्या घरी अधून मधून येत असल्याने दोघांची जवळीक वाढली. आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

 सुमारे १० महिन्यांपूर्वी  सुरेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून हवेली तालुक्याच्या हद्दीतील एका लॉजवर नेले व लग्न करण्याचे वचन देवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व त्याची व्हिडिओ  क्लिप तयार केली होती. त्यानंतर त्याने तिला ती व्हिडिओ क्लिप वायरल करण्याची धमकी देवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले. सध्या आठ दिवसांपासुन ती तिचे आई वडिलांकडे माहेेेरी आली आहे. गेले चार दिवसापूर्वी पीडित व सुरेश यांचे शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ती कोणी व्हायरल केली या बाबत तिला नक्की सांगता येत नाही परंतु, ही व्हिडिओ क्लिप ही सुरेश धांदे यांनीच व्हायरल केली असावी अशी तिची खात्री असल्यानेे तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime patrol Showक्राइम पेट्रोलPoliceपोलिसWomenमहिला