शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेअरिंग सायकलींची होतेय चोरी : पोलीस आयुक्तांसह महापालिकेला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 20:44 IST

गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारी किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत.

ठळक मुद्देपब्लिक बायसिकल शेअरिंग योजने अतंर्गत शहराच्या विविध भागात सायकल उपलब्ध

पुणे: पुणेकरांच्या सोयीसाठी विविध खाजगी कंपन्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात पब्लिक बायसिकल शेअरिंग योजने अतंर्गत शहराच्या विविध भागात सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारीत किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत. या वाढत्या प्रकारामुळे कंपन्या हैराण झाल्या असून याबाबत पोलीस व महापालिका आयुक्तांनी सहकार्य करावे असे लेखी पत्र देण्यात आले आहे. पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गेल्या काही दिवसांत संबंधित खाजगी कंपन्यांकडून सायकलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या सायकलींची मोडतोड करणे,त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारीत किंवा अन्यत्र फेकुन देणे या प्रकाराबरोबरच या सायकली चोरुन त्यांचे लॉक तोडून त्या एखाद्या वस्तीत नेऊन ठेवणे व तेथील लहान मुलांनी त्याचा बिनदिक्कत वापर करणे असे प्रकार घडत आहे.  क्रिएटिव्ह फौडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच आपल्या भागातील एका वस्तीत कार्यकर्त्यांच्या मदतीने पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेतील तब्बल सात सायकली ताब्यात घेतल्या. माणुसकीच्या दृष्टीकोनातून याबाबत एफआयआर दाखल केली नाही. परंतु हे प्रकार वाढले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका