शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार साहेब आणि अजितदादा प्रामाणिकपणे आघाडी सरकार टिकवणार", रोहित पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:22 IST

रोहित पवार माऊलींचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना

आळंदी : काळजी करू नका. कारण महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आमदार रोहित पवार यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.

विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती तापलेली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार म्हणाले, कोणीही काळजी करू नका. महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. कारण देशाचे जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी ही महाविकास आघाडी केली आहे. सर्वांना एकत्रित जोडण्याच्या हेतूने ही आघाडी स्थापन केली आहे. पण काही लोकांना जोडणे पसंत नसते. म्हणून ते तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जेष्ठ नेते शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मित्र पक्षांचे नेते प्रामाणिकपणे सरकार टिकवणार आहेत.                 ज्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे संपर्कात येतील; त्यावेळी ते स्वतः का नॉट रीचेंबल झाले होते ते स्पष्ट करतील. तूर्तास आघाडीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान रोहित पवार माऊलींचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना