शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 20:32 IST

नेहमी बंद असणारा शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा शनिवारवाड्याच्या 287 व्या वर्धापनदिनानिमित्त उघडण्यात आला.

पुणे : नेहमी बंद असणारा शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा शनिवारवाड्याच्या 287 व्या वर्धापनदिनानिमित्त उघडण्यात आला. शनिवारवाड्याचा भव्य असा दिल्ली दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली हाेती. वर्षभर बंद असणारा दिल्ली दरवाजा मागील काही वर्षांपासून थाेरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याच्या वर्धापन दिनी उघडण्यात येताे. शनिवारवाड्याच्या 287 व्या वर्धापनदिनी सकाळी 9 वाजता दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. काही वेळ हा दरवाजा खुला ठेवण्यात आला. श्रीमंत थाेरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले. इतिहास तज्ञ माेहन शेटे, पेशव्यांचे वंशज उद्यसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गाेखले आदी उपस्थित हाेते. 

उदयसिंह पेशवा म्हणाले की, शनिवारवाडा हटाव माेहिम झाली हाेती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्याचा 287 वा वर्धापनदिन साेहळा उत्साहात पार पडताेय. सध्या शनिवारवाड्याच्या अनेक गाेष्टींची दुरावस्था झाली आहे. शनिवारवाड्याची याेग्यप्रकारे निगा राखणे आवश्यक आहे.

टॅग्स :Shaniwar WadaशनिवारवाडाPuneपुणे