प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: November 30, 2014 00:23 IST2014-11-30T00:23:39+5:302014-11-30T00:23:39+5:30

लगAाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी किशोर रमेश लिपारे (वय 32, रा. गंगानगर, आकुर्डी) या प्राध्यापकाला निगडी पोलिसांनी अटक केली.

Sexual Harassment on the Student by Professor | प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी :  लगAाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी किशोर रमेश लिपारे (वय 32, रा. गंगानगर, आकुर्डी) या प्राध्यापकाला निगडी पोलिसांनी अटक केली. 
आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात लिपारे प्राध्यापक म्हणून नोकरीस आहे. तर पिडित विद्यार्थीनी याच महाविद्यालयात शिकते. 
दरम्यान, लिपारे याने स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन करण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पिडित विद्यार्थीनीने तक्रार दिल्यानंतर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून लिपारे याला अटक करण्यात आली आहे.  
(प्रतिनिधी)

 

Web Title: Sexual Harassment on the Student by Professor