शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

सिंहगड रोडवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:08 IST

गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना हेरुन ते यातून चांगले पैसे मिळतील असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत असे़.

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा विभाग : दोघांना अटक

पुणे : सिंहगड रोडवरील नवले ब्रीजजवळ असणाऱ्या स्वागत लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे़.  महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या दोघांना अटक करुन तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे़.मयंककुमार भगवान पांडे (वय २४, रा़ मु़ फाजनगंज, पो़ सासाराम, जि रोहतास, बिहार) आणि शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा़ मांगडेवाडी, सातारा रोड, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश विश्वनाथ लोखंडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नवले पुलाजवळील स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली़.  त्याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला़.  एका बनावट ग्राहकाला तेथे पाठविण्यात आले़.या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला़. तेथे पुण्यात राहणाऱ्या २८ ते ३० वर्षाच्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले़.  त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे़ .मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह हे दोघेही या लॉजमधील कामगार आहेत़. गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना हेरुन ते यातून चांगले पैसे मिळतील असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत असे़. या तीनही महिला गरीब घरातील असून घरोघरी मोलमजूरीचे काम त्या करतात़.  त्यांना ते लॉजवर ठेवून घेऊन गिऱ्हाईकांना त्यांच्याकडे पाठवत असे़. पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :Crimeगुन्हाsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसWomenमहिला