शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत पडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 18:16 IST

खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना घरकुल चिखली येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देपोलिसांनी पाण्याच्या टाकीत उतरून शोध घेतला असता अथर्व बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

पिंपरी : खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना घरकुल चिखली येथे मंगळवारी सायंकाळी घडली. अथर्व नितीन पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व हा इमारतीबाहेर खेळत होता. त्यावेळी त्याची आईसुद्धा जवळ होती. खेळताना मुलगा अचानक दिसेनासा झाला. आजूबाजूला पालकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. घरकुलमधील इतर नागरिकही अथर्वच्या शोधासाठी धावाधाव करू लागले. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. घरकुलच्या बाजूला असलेल्या एका बांधकाम साइटवर पाण्याच्या टाकीत चप्पल तरंगताना दिसून आली. पोलिसांनी पाण्याच्या टाकीत उतरून शोध घेतला असता अथर्व बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला वायसीएम रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूWaterपाणी