शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दिवाळीनिमित्त पुणे शहरातून विशेष रेल्वे गाड्यांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 12:00 IST

मध्य रेल्वेने दिवाळीनिमित्त पुण्यातून दानापूर व बल्लारशाह स्थानकापर्यंत विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेने पुण्यातून दानापूर व बल्लारशाह स्थानकापर्यंत विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर साप्ताहिक सुविधा गाडीच्या आठ तर बल्लारशाह सुविधा गाडीच्या २ फेऱ्या होणार आहेत.दानापूर ही गाडी पुणे स्थानकात २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी दुपारी ४.१५ वाजता सुटून मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजता पोहचेल. तर दानापूर स्थानकातून २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सुटून दुसºया दिवशी दुपारी ३.४० वाजता पुण्यात पोहचेल. या गाडीला अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, सटाना माणिकपूर, अलाहाबाद जंक्शन, मिर्झापूर, पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन बक्सर व अरा या स्थानकांवर थांबेल..............................पुणे ते बल्लारशाह ही गाडी २५ ऑक्टोबर रोजी रात्री २३.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० वाजता बल्लारशाह स्थानकात पोहचेल. तर २६ ऑक्टोबर रोजी या स्थानकातून पुण्याकडून रवाना होईल.  गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता सुटून पुणे स्थानकात दाखल होईल. या गाडीला अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा व चंद्रपूर हे थांबे असतील. या गाड्यांसाठीची आरक्षणाची सुविधा दि. १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.  

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेDiwaliदिवाळीpassengerप्रवासी