शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 20:40 IST

पत्रकारितेच्या क्षेत्रात  निर्भीड व मनमिळाऊ पत्रकार अशी अनंत दीक्षित यांची ओळख होती.

पुणे : ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’च्यापुणे आवृतीचे माजी संपादक अनंत दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, कन्या, जावई असा परिवार आहे. गेली ३० ते ३५ वर्षे पत्रकारीतेच्या क्षेत्रातील विविध पदांवर अनंत दीक्षित कार्यरत होते. बुधवारी सकाळी ९ वाजता दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. त्याआधी ते ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे व नंतर  पुणे आवृत्तीचे संपादक होते.  विविध वृत्त वाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून ते परिचित होते. पुणे, कोल्हापूरसह विविध शहरातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांनी राज्यभरात विविध विषयांवर व्याख्याने दिली होती. त्यांचा जनसंपर्क उत्तम होता.पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल अनंत दीक्षित यांचा अनेक संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या वतीने २०१६ मध्ये त्यांना स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.गेल्या डिसेंबर २०१९ मध्ये कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणे थांबविले होते. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मुलीचे अलिकडेच दीर्घ आजाराने निधन झाले होते.

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमत