खेड तालुका मनवासेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:13 IST2021-09-14T04:13:02+5:302021-09-14T04:13:02+5:30

महाराष्ट्र राज्य कामगार सेना उपाध्यक्ष असगर शेख,नरेंद्र तांबोळी,जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष बसप्पा वळसंगे, मनसेचे तालुका अध्यक्ष उपसरपंच संदीप पवार,संघटक ...

Selection of office bearers of Khed taluka Manvase | खेड तालुका मनवासेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

खेड तालुका मनवासेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

महाराष्ट्र राज्य कामगार सेना उपाध्यक्ष असगर शेख,नरेंद्र तांबोळी,जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष बसप्पा वळसंगे, मनसेचे तालुका अध्यक्ष उपसरपंच संदीप पवार,संघटक अभय वाडेकर, विश्वास टोपे,पुणे शहर अध्यक्ष किशोर चिंतामणी,पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सुशांत साळवी,अंकुश तापकीर,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष तुषार बवले,सोपान डुंबरे,अजय तापकीर, मंगेश काळे, महेश खलाटे, आदित्य शिर्के, संदीप हेबाडे, सतीश खलाटे, विवेक येवले, किरण पार्टे उपस्थित होते.

खेड तालुका वाहतूक सेनेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे:

जिल्हा उपाध्यक्ष अमरदीप होले, तालुका अध्यक्षपदी मनोज पडवळ, सचिव गणेश रौंधळ, सरचिटणीसपदी तृणाल गांडेकर, उपाध्यक्षपदी निलेश गोसावी, विशाल कड, केशर पोतेकर, राजगुरूनगर शहराध्यक्षपदी प्रदीप जगदाळे, आळंदी शहराध्यक्षपदी रावसाहेब पांडुरंग साळुंखे, चाकण शहराध्यक्षपदी रोहित जाधव, उपाध्यक्ष मुबारक सय्यद,परमेश्वर खेडेकर यांनी निवड करण्यात आली.

१३ चाकण

मनसे तालुका वाहतूक सेना पदाधिकारी.

130921\1443-img-20210912-wa0033.jpg

???? - ???? ?????? ?????? ???? ?????????.

Web Title: Selection of office bearers of Khed taluka Manvase