आण्णासाहेब पाटील यांनी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:14 IST2021-08-22T04:14:13+5:302021-08-22T04:14:13+5:30

जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांच्या हस्ते आण्णासाहेब पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीचे पत्र स्वीकारल्यानंतर आण्णासाहेब पाटील पुढे म्हणाले ...

Selected by Annasaheb Patil | आण्णासाहेब पाटील यांनी निवड

आण्णासाहेब पाटील यांनी निवड

जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांच्या हस्ते आण्णासाहेब पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीचे पत्र स्वीकारल्यानंतर आण्णासाहेब पाटील पुढे म्हणाले की, खासदार गिरीश बापट, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा कांचन कुल, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, किसन मोर्चा प्रभारी भाजप माऊली चौरे, पुणे जिल्हा प्रभारी भाजप गजानन वाक्षे, तालुका अध्यक्ष शरद जामदार, गणेश आकाडे, संचालक संजय बोडके, युवराज बोडके, शशिकांत सावंत, राजू जठार, सचिन सातव, विकास मोहिते या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आसल्याने मी यांंचा कधीच विसर पडू देणार नाही. पक्षाच्या माध्यमातून माझ्यावर दिलेली जबाबदारी याचा योग्य उपयोग करून तालुक्यातून पूर्ण गावागावात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२१नीरा नरसिंहपूर

210821\img-20210820-wa0202.jpg

बात व फोटो

Web Title: Selected by Annasaheb Patil