शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या भेटीसाठी 12 खासदारांचा बारामतीत 'गुप्त दौरा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 06:01 IST

सर्व खासदारांचे सकाळी बारामती विमानतळावर आगमन झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कबारामती (पुणे) : राजकीय पंढरी बारामतीत विविध पक्षांचे बारा खासदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी शनिवारी दाखल झाले आहेत. खासदारांचा हा दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दौऱ्याच्या अनुषंगाने राजकीय चर्चेला सध्या ऊत आला आहे. 

सर्व खासदारांचे सकाळी बारामती विमानतळावर आगमन झाले. एकूण १९ खास लोकांचा हा दौरा आहे. यात १२ खासदार आणि काही उद्योगपतींचाही समावेश आहे. हे सर्व खासदार बारामती व परिसरातील विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पाहुण्यांनी प्रथम लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. नंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. येथील शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट दिली. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे माहिती देत होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीMember of parliamentखासदार