शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या शोधासाठी पोलीस पथके परराज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात पथके रवाना केली आहेत़

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात पथके रवाना केली आहेत़उच्च न्यायालयाने डीएसके यांना १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते़ ते न्यायालयात पैसे जमा करणार का, याविषयी गुंतवणूकदार व फ्लॅटधारक यांच्यामध्ये उत्सुकता होती. अनेक गुंतवणूकदारही उच्च न्यायालयात आले होते़ १९ डिसेंबरला डीएसके हे स्वत: उच्च न्यायालयाच्या आवारात आल्याचे अनेकांनी पाहिले़ते पैसे जमा करण्यासाठी आले असा सर्वांचा समज झाला़ कोल्हापूर येथील एका प्रकरणात सह्या करण्यासाठी ते आले होते़ त्यानंतर ते कोणाच्याही नकळत तेथून निघून गेले़ तोपर्यंत उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू न झाल्याने न्यायालयाचा नेमका निर्णय काय हे पोलिसांना समजू शकले नव्हते़सायंकाळी वेळ संपत असताना न्यायालयाने आपले म्हणणे स्पष्ट केले़ त्यानंतर डीएसके यांची शोधाशोध सुरू झाली़ तोपर्यंत डीएसके अज्ञातस्थळी रवाना झाले होते़न्यायालयाकडून डीएसके यांच्या अटकेला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली़ पुणे व परिसरात त्यांनी बुधवारी शोध घेतला़पण, ते कोठेही नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत़ ही पथके राज्यात इतरत्र तसेच परराज्यातही पाठविण्यात आली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेPoliceपोलिस