शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 06:53 IST

पीडितांपैकी एक सहावर्षीय मुलगी नामांकित शाळेत शिकते. आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये-जा करत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात तशीच घटना घडली आहे. स्कूल व्हॅन चालकानेच दोन ६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वानवडी पोलिसांनी संजय जेट्टींग रेड्डी (४५, वैदूवाडी, हडपसर) या व्हॅन चालकाला अटक केली आहे. 

पीडितांपैकी एक सहावर्षीय मुलगी नामांकित शाळेत शिकते. आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये-जा करत होती. ३० सप्टेंबर रोजी ती शाळेतून घरी आली असता तिला काहीतरी त्रास होत असल्याचे आईला जाणवले. आईने जवळ घेऊन प्रेमाने विचारले असता तिने संजय अंकल हा रोज अश्लील चाळे करत असल्याचे व चार दिवसांपासून हा प्रकार मैत्रिणीबरोबर देखील सुरू असल्याचे सांगितले. मुलीचे वडील शाळेत गेले. तसेच दुसऱ्या मुलीनेही तेच सांगितले. 

वानवडीमध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार. तसेच, संस्थाचालकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.- देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

टॅग्स :Molestationविनयभंग