शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्कुल बसेसची पुनर्तपासणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:03 IST

स्कुल बस नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआरटीओकडून २ ते १८ जून या कालावधीत वाहनांची तपासणी मोहिमदोषी वाहनांना त्रुटींची पुर्तता करण्याची संधी दिली जाणार तपासणीचे काम कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही सुरू

पुणे : शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसेस तसेच अन्य वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरीही पुनर्तपासणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केले आहे.शहरात विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसेस, व्हॅन, रिक्षांची संख्या मोठी आहे. येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे या वाहनांची तपासणी करणे, आरटीओकडून बंधनकारक करण्यात आले आहे. स्कुल बस नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार आरटीओकडून दि. २ ते १८ जून या कालावधीत वाहनांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे. त्यांचीही पुर्नतपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आळंदी रस्ता चाचणी मैदानात ही तपासणी केली जाणार आहे. तपासणीचे काम कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही सुरू राहील. स्कुल बस तरतुदींची पुर्तता करणाºया वाहनांना प्रमाणपत्र देण्यात येईल. दोषी वाहनांना त्रुटींची पुर्तता करण्याची संधी दिली जाणार आहे. या तपासणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. वाहन तपासणी करून प्रमाणपत्र न घेणाºया वाहनांना विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देण्यात येणार नाही. दि. १ एप्रिलनंतर ज्या वाहनांची नवीन नोंदणी झाली आहे किंवा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण झालेले आहे, अशा वाहनांना पुर्नतपासणीतून सुट देण्यात आली आहे. तसेच एकाच ठिकाणी २५ किंवा त्यापेक्षा जास्त स्कुल बसेस असल्यास त्या ठिकाणीच वाहन तपासणीसाठी मोटार वाहन निरीक्षकाची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसSchoolशाळा