सासवड येथे गौरी गणपतीचे देखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:10 IST2021-09-13T04:10:30+5:302021-09-13T04:10:30+5:30

120921\183-img-20210912-wa0007.jpg~120921\img-20210912-wa0006.jpg गणपती बाप्पाच्या आगमना बरोबर अनुराधा नक्षत्रात गौरींचे आगमन होत असतात.सासवड शहरात सुद्धा दरवर्षी चांगल्या प्रतीचे गौरी गणपतीचे ...

Scenes of Gauri Ganapati at Saswad | सासवड येथे गौरी गणपतीचे देखावे

सासवड येथे गौरी गणपतीचे देखावे

120921\183-img-20210912-wa0007.jpg~120921\img-20210912-wa0006.jpg

गणपती बाप्पाच्या आगमना बरोबर अनुराधा नक्षत्रात गौरींचे आगमन होत असतात.सासवड शहरात सुद्धा दरवर्षी चांगल्या प्रतीचे गौरी गणपतीचे देखावे पाहावयास मिळतात. सासवडमधील नेहमी उत्कृष्ट देखावे सादर करणार्‍या सौ.दिपाली संतोष जगताप व कु.जानवी संतोष जगताप यांनी यावर्षी टोकीयो ऑलिम्पिक हा देखावा कुमारी जान्हवीच्या कल्पनेतून सादर केला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जी नेत्रदीपक कामगिरी करून बऱ्याच वर्षांनी सुवर्णपदक मिळवले त्याबद्दल त्यांच्या कौतुका प्रति हा देखावा सादर केलेला आहे.~गणपती बाप्पाच्या आगमना बरोबर अनुराधा नक्षत्रात गौरींचे आगमन होत असतात.सासवड शहरात सुद्धा दरवर्षी चांगल्या प्रतीचे गौरी गणपतीचे देखावे पाहावयास मिळतात. सासवडमधील नेहमी उत्कृष्ट देखावे सादर करणार्‍या सौ.दिपाली संतोष जगताप व कु.जानवी संतोष जगताप यांनी यावर्षी टोकीयो ऑलिम्पिक हा देखावा कुमारी जान्हवीच्या कल्पनेतून सादर केला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जी नेत्रदीपक कामगिरी करून बऱ्याच वर्षांनी सुवर्णपदक मिळवले त्याबद्दल त्यांच्या कौतुका प्रति हा देखावा सादर केलेला आहे.

Web Title: Scenes of Gauri Ganapati at Saswad