शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तानाजी चित्रपटातील 'त्या' दृश्यावर तानाजी मालुसरे यांच्या वंशाजांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 19:23 IST

तानाजी मालुसरे चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात यावे अशी मागणी त्यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी केली आहे.

पुणे : अजय देवगण प्रमुख भुमिकेत असलेल्या आगामी तानाजी चित्रपटातील एका दृश्यावर तानाजी मालुसरे यांचे  14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात तानाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचा संदर्भ इतिहासात कुठेही आढळला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.  

प्रसाद मालुसरे म्हणाले, तानाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तानाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तानाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तानाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. पण आतापर्यंतच्या तानाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी आमची मागणी आहे. तसेच चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी चित्रपट प्रदर्शित हाेण्यापूर्वी तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली आहे. 

दरम्यान 10 जानेवारी राेजी तानाजी हा चित्रपट प्रदर्शित हाेणार असून अजय देवगण, काजाेल, सेफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :Tanaji MovieतानाजीPuneपुणेAjay Devgnअजय देवगण