शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी अंकांच्या उत्पन्नातून 'अंनिस' चा घोटाळा, हिंदू जनजागृती समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:31 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिवाळी अंकाचे उत्पन्न लपवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिवाळी अंकाचे उत्पन्न लपवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. 'अंनिस'ने यापूर्वीही आर्थिक घोटाळे केले असून या समितीवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली. यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज शिंदे, मोहन डोंगरे, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, विजय गावडे, वीरेंद्र इचलकरंजीकर आदी उपस्थित होते.

याविषयी हिंदू विधीज्ञ परिषदेने आयकर खात्याकडे तक्रार केली असून त्याविषयी कारवाई सुरू आहे. या घोटाळ्यातून मिळालेला हा काळा पैसा आहे. तो कोणाच्या खिशात गेला, त्याचा वापर कशासाठी झाला याचे उत्तर स्वतःला विवेकी म्हणवणारे अंनिसचे हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आदींनी पुरोगामी महाराष्ट्राला द्यावी असे आव्हान इचलकरंजीकर यांनी दिले.

या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप खालीलप्रमाणे :

- अंनिसने स्वतःचे आर्थिक ताळेबंद आणि कामकाजातील बदल हे शासन दरबारी वेळेत दाखल केलेले नाहीत

-अंनिस पुस्तके प्रकाशित करून त्याची विक्री केली जाते ;परंतु त्याची रक्कम हिशोबात दाखवले नाहीत.

-अंनिसच्या इतर शाखांचे उत्पन्न हिशोबात दाखवले नाहीत.

-अंनिसने शासनाला कर (अंशदान) न देता शासनाची हानी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे