शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

फुरसुंगीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक कोटी पंचवीस लाखांच्या जळाल्या साड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:32 IST

एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांचा रूपयांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले.

फुरसुंगी : एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांचा रूपयांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले. फुरसुंगी-पुणे- सासवड  रोडवरील गणेशनगर येथे कुंकु कन्या दुकान व बालाजी टेक्साइल दुकानाला रविवारी (दि.१०)रात्री सव्वा वाजताच्या दरम्यान आग लागली होती . याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती दिली. दरम्यान अग्निशामक दलाच्या कोंढवा, हडपसर व मध्यवर्ती केंद्रतील ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कपडयाचे दुकान असल्याने आग झपाटयाने पसरली,दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी २० ते २५ मिनिटात आग आटोक्यात आणली.जागेचे मालक सुनिल हरपळे  व त्यांनी  भाडेकरूला  दिलेले दुकान मालक पंकज टिळकराज अग्रवाल यांच्या  दुकानाला आग लागली  दुकानामध्ये प्लायवुड फर्निचर, साड्या, फॅन  असे  वायर ग्लास  काचा इ. साहित्य जळाले.  फायरमन दत्तात्रय  चौधरी , मारुती  शेलार, संपत चौरे बाबा चव्हाण यांनी आग पूर्णपणे  विझविली. फुरसुंगी,येथील एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले. 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल