शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-मोरगाव रस्त्यावर साचली डबकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:18 IST

वर्षभरात रस्त्याची दुरवस्था; प्रवाशांची होत आहे गैरसोय

नीरा : सातारा-नगर राज्यमार्गावरील नीरा- मोरगावदरम्यान नीरा ते गुळुंचे रस्त्याचे गेल्या वर्षी काम करण्यात आले होते; मात्र वर्षभरातच या रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यात पाणी साचले आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहे.गुळुंचे-नीरादरम्यानच्या रस्त्याचे चार किमीचे काम मागील दोन-तीन वर्षांपासून सतत करण्यात येत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात ज्योतिर्लिंग वीटभट्टीच्या पुढील बाजूपासून नीरा डावा कालव्यापर्यंतचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित काम करण्यात आले; मात्र अवघ्या वर्षभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने लहान-मोठे अपघात दररोज होत आहेत. येथील कोळेवस्तीजवळ तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नीरा केंद्राच्या पुढील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या कडेने वाहणारे पाणी खड्ड्यात जमा होत असल्याने डबक्याचे स्वरूप आले आहे.खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात वाढले....नीरा डाव्या कालव्यावरील वरच्या बाजूला अनेक मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनावरील तोल जाऊन अपघात होत आहेत. एखाद्या वाहनचालकाचा वाहनांवरील ताबा सुटला, तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.बुवासाहेब मंदिराच्या पुढील बाजूस ज्युबिलंट कंपनीच्या पार्किंगच्या प्रवेशद्वाराच्या जवळील रस्ता खड्डेमय झाले आहे. तर बुवासाहेब चौकात मोठे खड्डे पडले आहेत. थेट पुढे पालखी तळाकडून पुढे लोणंदकडे जाणारा रस्ता अपघाताला निमंत्रणदेत आहे.लहानमोठे दोन-तीन फूट खोल खड्डे पडल्याने अपघात घडत असून, भविष्यात एखादा जीवघेणा अपघात घडू नये याकरिता वेळीच या रस्त्यावर डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यातील पुलांवर रिफ्लेक्टर बसविणे, दिशादर्शक फलक लावणे, साइडपट्ट्यांवरील पाणी जाण्यासाठी उतार करणे, रस्त्याच्या बाजूच्या साइडपट्ट्यांवरील काटेरी झुडपे काढून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेPuneपुणे