शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: April 21, 2023 10:06 IST

संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना पुण्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते

पुणे : कोवीड काळात बनावट पार्टनरशीप डिड तयार करुन त्याद्वारे पुण्यातील जंबो कोवीड सेंटर उभारण्याची निविदा मंजूर करुन घेऊन पीएमआरडीएची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़.

याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजु ठाणगे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डॉ. हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शहा, राजू साळुंखे  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलला पुण्यातील शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते. वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निवीदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशीप डिड दाखल करुन ही निविदा मंजुर करुन पुणे महानगर विकास प्राधिकरणांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याhospitalहॉस्पिटल