कारेगावच्या उपसरपंचपदी संदीप नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:13 IST2021-09-14T04:13:04+5:302021-09-14T04:13:04+5:30

या वेळी सरपंच निर्मला नवले, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी उपसरपंच ...

Sandeep Navale as the Deputy Panch of Karegaon | कारेगावच्या उपसरपंचपदी संदीप नवले

कारेगावच्या उपसरपंचपदी संदीप नवले

या वेळी सरपंच निर्मला नवले, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी उपसरपंच अजित कोहकडे, सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रय कदम, कारेगावचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी तळेकर, तुषार नवले, नागेश शेलार, सदस्या प्रियंका गवारे, जयश्री कोहकडे, हौसाबाई जगताप, सोनाली नवले, कारेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील ओस्तवाल, माजी उपसरपंच राजेंद्र नवले, पृथ्वीराज नवले, शेखर नवले, युवा उद्योजक शुभम नवले, संदीप गवारे, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांसह माजी पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने संदीप नवले यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकास करणार असल्याचे उपसरपंच संदीप नवले यांनी सांगितले.

१३ रांजणगाव गणपती

उपसरपंच संदीप नवले यांचा मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

130921\img_20210913_150630.jpg

कारेगावचे नवनिर्वाचित उपसरपंच संदिप नवले यांचा मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Sandeep Navale as the Deputy Panch of Karegaon