शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘स. प. महाविद्यालय’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:02 IST

फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा. ना. दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालयाच्या 'उमारंग' या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला.

ठळक मुद्देअभिनयात आकांक्षा ब्रह्मे व दर्शन वझे यांचा प्रथम तर सुधर्म दामलेचा दिग्दर्शनात प्रथम क्रमांक‘संगीत जय जय गौरीशंकर’ या  विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद

पुण : फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा. ना. दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालयाच्या 'उमारंग' या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय तीन वैयक्तिक पारितोषिकेही विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. अभिनयात आकांक्षा ब्रह्मे व दर्शन वझे यांनी प्रथम तर  सुधर्म दामले याने दिग्दर्शनात प्रथम क्रमांक मिळविला.    ‘संगीत जय जय गौरीशंकर’ या  विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद व रंगावृत्ती संस्कृत विभागाने सादर केली व याकरिता विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांचे मोलाचे सहकार्य आणि महाविद्यालयाच्या  संस्कृत विभागाच्या डॉ.भारती बालटे यांचे मार्गदर्शन लाभले. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, उपप्राचार्य डॉ. अशोक चासकर, उप संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन व कौतुक केले.

टॅग्स :S P Collegeस प महाविद्यालयfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालयPuneपुणे