रुपी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर नववर्षात कपातीची संक्रांत
By Admin | Updated: January 5, 2016 23:41 IST2016-01-05T23:41:34+5:302016-01-05T23:41:34+5:30
रुपी बँक वाचवायची असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संंख्येत कपात केल्याशिवाय, तसेच शिल्लक कर्मचाऱ्यांच्या रजा, वेतन यासंबंधी नव्याने काही नियम लागू केल्याशिवाय गत्यंतर नाही.

रुपी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर नववर्षात कपातीची संक्रांत
class="web-title summary-content">Web Title: Rupees of the new year on Rupee bank employees