शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या मुलाला गुन्हे शाखेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 22:06 IST

पत्नी संगीता बर्‍हाटे, पिंताबर धिवार यांना ५ दिवस पोलीस कोठडी

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याच्या पत्नीपाठोपाठ गुन्हे शाखेने त्याचा मुलगा मयुर रवीद्र बर्‍हाटे (वय २१, रा. धनकवडी) याला आज रात्री उशिरा अटक केली आहे. दरम्यान, काल अटक केलल्या बर्‍हाटे याची पत्नी संगीता बर्‍हाटे आणि पिंताबर धिवार यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे पुरावे गुन्हे शाखेच्या पथकाला हाती लागल्यानंतर गुरुवारी मयुर बर्‍हाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात त्याला आणून चौकशी करण्यात आली. त्यात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. रवींद्र बर्‍हाटे हा गेल्या दीड वर्षांपासून फरार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ बनविण्यासाठी मदत केल्याचे व त्याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेने बुधवारी पिंताबर धिवार याला अटक केली होती. तसेच गुन्ह्यात सहकार्य केल्याने व त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने बर्‍हाटे यांची पत्नी संगीता बर्‍हाटे हिलाही अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांची ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस