एलबीटीमध्ये 1क् कोटींची तूट
By Admin | Updated: June 20, 2014 23:11 IST2014-06-20T23:11:47+5:302014-06-20T23:11:47+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील व्यापा:यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी केली आहे.

एलबीटीमध्ये 1क् कोटींची तूट
>पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील व्यापा:यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांत अनेक व्यापा:यांनी एलबीटीचा भरणाच केलेला नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरात एलबीटीच्या जमा रकमेत 1क् कोटींची तूट आली आहे.
महापालिकेत दर महिन्याला साधारण 1क्क् ते 1क्5 कोटींचा एलबीटीचा महसूल जमा होतो;
परंतु व्यापा:यांच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे महिनाभरात केवळ
94 कोटींचा महसूल जमा झाला
आहे.
लोकसभा निवडणुकीपासूनच काही व्यापा:यांनी एलबीटी भरणा
बंद केला आहे. संबंधितांना
लवकरच नोटिसा पाठविण्यात
येणार आहेत, असे
एलबीटीप्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विवरणपत्र 3क् जूनपूर्वी भरा..
महापालिकेच्या एलबीटी वसुलीचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यापा:याने वार्षिक विवरणपत्र (रिटर्न्स) ऑनलाईन पद्धतीने महापालिकेला सादर करणो आवश्यक आहे. एलबीटी कायद्यातील तरतुदीनुसार येत्या 3क् जूनर्पयत हे रिटर्न्स सादर करणो बंधनकारक असल्याचे कानडे यांनी सांगितले.