शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करण्यासाठी दिली तब्बल ३० लाखांची सुपारी; वानवडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 19:21 IST

महंमदवाडी येथे १२ ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली होती. सुदैवाने ते बचावले..

ठळक मुद्देया प्रकरणात वानवडी पोलिसांनी दोघांना केली अटक

पुणे : अनैतिक संबंधाचा त्रास होत असल्याने मयुर हांडे यांच्यावर गोळीबार करण्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात वानवडीपोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजेश भिकू पडवळ (वय २५, रा. गोऱ्हे, ता़ हवेली) आणि बाळासाहेब अनंत जाधव (वय ५२, रा़ हांडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महंमदवाडी येथे १२ ऑक्टोबर रोजी मयुर हांडे यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली होती. सुदैवाने गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली. त्यामुळे ते बचावले.या घटनेचा वानवडीपोलिसांनी ४८ तासात तपास करुन गोळीबाराचा गुन्हा उघडकीस आणला.  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, यातील फिर्यादी मयुर हांडे यांचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ते ट्रॅक्टर घेऊन महंमदवाडी येथे गेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. राजेश पडवळ याने गोळीबार करुन हांडे यांना मारण्याची ३० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. पडवळ हा इलेक्ट्रिशियन आहे़ तर बाळासाहेब जाधव हे व्यावसायिक असून हांडे याच्या वर्तनाचा जाधव यांना त्रास होत असल्यानेच त्यांनी पडवळला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :WanvadiवानवडीFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक