रोटरी दिवाळी अंक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:31+5:302020-12-04T04:30:31+5:30
स्पर्धेसाठी स्त्री/पुरुष/कुटुंब विषयक, बाल/किशोर साहित्य, विनोदी, ज्योतिष, अध्यात्मिक, चित्रपट, आरोग्य अशा महत्वाच्या विषयांबरोबर इतर विषयही स्वीकारले जातील. इच्छुक संपादकांनी ...

रोटरी दिवाळी अंक स्पर्धा
स्पर्धेसाठी स्त्री/पुरुष/कुटुंब विषयक, बाल/किशोर साहित्य, विनोदी, ज्योतिष, अध्यात्मिक, चित्रपट, आरोग्य अशा महत्वाच्या विषयांबरोबर इतर विषयही स्वीकारले जातील.
इच्छुक संपादकांनी आपल्या अंकाच्या दोन प्रति २५ डिसेंबरपर्यंत जमा कराव्यात.