शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रोमिओ रविदास और जुलिएट देवी चा प्रयोग होणारच..! आयोजकांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:09 IST

रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी हा नाट्यप्रयोग गुजरात व तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर आधारित आहे.

पुणे : गुजरात आणि तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर आधारित रोमिओ रविदास आणि जूलिएट देवी हा नाट्यप्रयोग पुण्यात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी प्रयोगाच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री या मुंबईच्या या ग्रुपमधील काही कलाकार व त्यांच्या साहित्याची तपासणी केली. त्यामुळे एफटीआयआय इथे होणारा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. मात्र, आयोजकांनी हा प्रयोग रद्द करण्यात आला नसून तो शुक्रवारीच ( दि. १६) सायंकाळी ७ वाजता एरंडवणा येथील एक्सप्रेशन लॅब इथे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा साहा दिग्दर्शित '' रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी '' या नाट्यप्रयोगात गुजरात व तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर भाष्य करण्यात आले आहे. पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. आणि त्याचा दुसरा प्रयोग एफटीआयआय येथे शुक्रवारी आयोजित करण्यात होता. मात्र, पोलिसांनी १४ ऑगस्टला प्रयोगातील कलाकारांच्या हॉटेलवर जाऊन कुठलीही पूर्वसूचना न देता तपासणी केली. प्रयोग सादर करणारा ग्रुप मुंबईचा आहे. त्यांच्यात यश खान नावाचा कलाकार आहे. त्याची झडती घेत पोलिसांनी इतर सहकाऱ्यांचे सर्वांचे साहित्य तपासले. कलाकारांसोबत घडलेल्या प्रकारानंतर आयोजकांनी एफटीआयआय मधील प्रयोग रद्द केला.

शर्मिष्ठा साहा '' रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी '' या नाट्यप्रयोगाच्या दिग्दर्शक असून त्या आयआयटी मुंबईमध्ये असि.प्रोफेसर आहे. कलाकारांसोबत घडलेल्या प्रकारानंतर आयोजकांनी एफटीआयआयमधील प्रयोग रद्द केला. मात्र, आता तो आजच एक्सप्रेस लॅबमध्ये होणार आहे. पोलिसांनी कलाकारांसह कुणालाही प्रयोगाबद्दल काहीही सांगितलेले नाही. 

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकAtul Petheअतुल पेठे