पैसे लंपास करणाऱ्यास कोठडी

By Admin | Updated: May 11, 2017 04:49 IST2017-05-11T04:49:19+5:302017-05-11T04:49:19+5:30

विविध बँकांमध्ये खाते असलेल्या १३ जणांच्या एटीएम कार्डचा वापर करून एटीएममधून एक लाख रुपये काढल्याप्रकरणी एकाला

The robber who stole money | पैसे लंपास करणाऱ्यास कोठडी

पैसे लंपास करणाऱ्यास कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विविध बँकांमध्ये खाते असलेल्या १३ जणांच्या एटीएम कार्डचा वापर करून एटीएममधून एक लाख रुपये काढल्याप्रकरणी एकाला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मोहंमद अन्सार मोहंमद अक्रम अन्सारी (वय २९, रा. सहानगर, ता. हलदोर, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अर्चना प्रमोद महाजन (वय ५७, रा. राविनगर, सूस रोड, सूस) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद केली आहे.

Web Title: The robber who stole money