शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणामधून बांधकाम व्यवसायाला मिळेल उभारी : सुहास मर्चंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:14 IST

जुने वाडे, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग होईल मोकळा

ठळक मुद्देनिर्णय शहराच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा  रस्त्यांचे रुंदीकरण करीत असतानाच इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणेही आवश्यक

पुणे : शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करण्याचा पालिकेचा निर्णय योग्य असून या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला उभारी मिळेल. यासोबतच जुने वडे, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. हा निर्णय शहराच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याचे क्रेडाई पुणेचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितले. शहराच्या अनेक भागात जुन्या इमारती आहेत. याभागात अरुंद रस्ते आहेत. याठिकाणी अग्निशामक दलाची वाहनेही जाऊ शकत नाहीत. त्यातच ड्रेनेज, जलवाहिन्या आणि अन्य सुविधांची अवस्था बिकट आहे. सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरता येत नसल्याने विकास रखडला आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास विकासाला चालना मिळेल. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हा जुन्या इमारतींना होणार आहे. या इमारतींचे पुनर्निर्माण झाल्यास लिफ्टपासून सर्व आधुनिक सोई मिळू शकणार आहेत. पार्किंगला जागा उपलब्ध होऊन रस्ते मोठे होतील. रस्त्यांचे रुंदीकरण करीत असतानाच इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणेही आवश्यक आहे. ड्रेनेज, जलवाहिन्या, भूमिगत केबल्स आदी पायाभूत सुविधाही आधीच उपलब्ध करून द्यायला हव्यात. बांधकाम व्यावसायिक पालिकेच्या या निर्णयामुळे आनंदी आहेत. या निर्णयामुळे टीडीआर वापरला जाऊ शकेल. पालिकेलाही बांधकाम शुल्कामधून उत्पन्नात वाढ मिळेल. राज्य शासनाने सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरास परवानगी दिल्यास आणि फ्रंट मार्जिनमध्ये दीड मीटरची सवलत दिल्यास त्याचाही बांधकाम व्यवसायाला फायदा मिळू शकेल. बांधकाम व्यवसायाला उभारी देण्याकरिता अशा निर्णयांची आवश्यकता असून त्यामुळे शहराच्या विकासलाही हातभार लागेल असे मर्चंट म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक