दौंड बाजारभाव:नवीन गव्हाची आवक, लिंबाचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:54+5:302021-03-17T04:12:54+5:30

मिरची, कार्ली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर राहील्याने बाजारभाव तेजीत निघाले .तर टोमॅटो, वांगी , ...

Rising market prices: New wheat arrives, lemon prices rise | दौंड बाजारभाव:नवीन गव्हाची आवक, लिंबाचे भाव तेजीत

दौंड बाजारभाव:नवीन गव्हाची आवक, लिंबाचे भाव तेजीत

मिरची, कार्ली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर राहील्याने बाजारभाव तेजीत निघाले .तर टोमॅटो, वांगी , भोपळा , काकडी , कोबी , फ्लावरच्या भावात घसरण झाली असल्याची माहीती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१७५ ) ५० ते १५०, वांगी (६० ) ५९ ते १०० , दोडका (२६ ) २०० ते ४००, भेंडी (३२ ) २०० ते ३००, कार्ली (२८ ) २५० ते ३५९, हिरवी मिरची (४५ ) ३०० ते ४००, गवार (१० ) ३००ते ८००, भोपळा (६१ ) २५ ते ५० , काकडी (६३ ) ५० ते १५०, शिमला मिरची (२९ ) २०० ते २३० , कोबी ( १८० गोणी ) ४० ते ६० गोणी , फ्लाॕवर (३०० गोणी) १०० गोणी ते १५० गोणी, कोथिंबीर (१२१२० जुडी) १०० रुपये शेकडा ते ३०० शेकडा, मेथी (३५८० जुडी) २००ते ४०० शेकडा.

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु (३३४ ) १६५० ते २००० , ज्वारी ( ४३) ,१५५२ ते १५५१ बाजरी (५३ ) १२०० ते १९००, हरभरा ( ५ ) ३६०० ते ४८५१ मका ( २ ) १५०० ते १५ ५१ , तूर ( १३ ) ५५०० ते ६००१ उपबाजार केडगाव : गहू एफ.ए.क्यु (१६३१ ) १७५० ते २०००, ज्वारी (६६१ ) २००० ते ३०००, बाजरी (५४७ ) १२०० ते १७०० , हरभरा ( २७१ ) ४००० ते ४७०० , मका (लाल, पिवळा ) (९३ ) १२५१ ते १५५० , मूग (१६ ) ५५०० ते ६७०० तुर ( ६२ ) ५८०० ते ६१०० लिंबू (२२८ डाग ) ४५१ ते १२५६ उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यु (२०७ ) १७०० ते १९८१, ज्वारी ( ६ ) १५०० ते २५५१, बाजरी ( ५५ ) १२६१ ते १८०० , हरभरा ( १ ) ४६००ते ४६०० , मका( ५ ) १३०० ते १६०० , तूर ,( १ ) ६० ६१ ते ६०६१

उपबाजार यवत : गहू एफ.ए.क्यु (८६ ) १६५० ते १९००, ज्वारी ( ४ ) २१५१ ते २६५१ बाजरी (.१५ ) १२७५ ते १६००, हरभरा ( ३ ) ४३०० ते ४३००, मका ( १ ) ५८५२ ते ५८५१

Web Title: Rising market prices: New wheat arrives, lemon prices rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.