शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यामुळे रेटवडीमध्ये दहशत; तीन वर्षांच्या चिमुकल्याची मान पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:32 IST

घराबाहेर खेळत असताना बिबट्याने केला हल्ला...

राजगुरुनगर: साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. मुलाला जबड्यात धरून पळून जात असताना गावकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून तिथून धूम ठोकली. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील रेटवडी -जरेवस्ती येथे शुक्रवारी रात्री ( दि .३१ )साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साईश दत्तात्रय पवळे हा साडेतीन वर्षाचा मुलगा हा रात्री घराबाहेर खेळत होता. तसेच घरातील मंडळी अंगणात जेवण करित असताना अचानक बिबट्याने अंगणात येऊन चिमुकल्याची मान पकडली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने चिमुकल्याला सोडून धूम ठोकली.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला चिमुकला

या हल्ल्यात चिमुकला रक्तबंबाळ झाला. या बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या साईशच्या मानेला बावीस टाके पडले असून पाठीला पंज्याने ओरखडले आहे. साईशची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. हर्षद गावडे यांनी सांगितले. लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या कधी येईल आणि कधीही हल्ला करेल याचा नेम नसल्याचे माजी सरपंच दिलिप पवळे यांनी सांगितले. बिबट्याला पकडण्याची वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याkhed policeखेड पोलीसKhedखेड