शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केलेल्या मारहाणीत निवृत्त सैनिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 11:39 IST

पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल...

पुणे: पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात 11 जानेवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रघुनाथ जाधव (वय 39) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी ज्योती जाधव, सासु सुषमा दळवी, आणि मेहुणे राकेश दळवी, कैलास दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे मागील वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. 

11 जानेवारी रोजी मुलांच्या शाळेसंदर्भातील काही कागदपत्र घेण्यासाठी ज्योती जाधव या लोहगाव येथील घरी आल्या होत्या. यावेळी पुन्हा पती-पत्नी भांडण झाले आणि प्रमोद जाधव यांनी ज्योती यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात ज्योती यांची आई आणि दोन मेहुणे आले होते. त्यानंतर सर्वांनी घरी जाऊन प्रमोद जाधव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि ते निघून गेले. 

दरम्यान दोन दिवस झाले तरी प्रमोद हा घराबाहेर पडलाच नव्हता. त्यानंतर तो घरातच मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLohgaonलोहगाव