आंबेगाव वसाहतचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:22+5:302021-07-18T04:09:22+5:30

विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक जुई मंगेश येवले ९९.२० टक्के, द्वितीय क्रमांक रश्मी संजय जगदाळे ९७.८० टक्के ...

The result of Ambegaon colony is one hundred percent | आंबेगाव वसाहतचा निकाल शंभर टक्के

आंबेगाव वसाहतचा निकाल शंभर टक्के

विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक जुई मंगेश येवले ९९.२० टक्के, द्वितीय क्रमांक रश्मी संजय जगदाळे ९७.८० टक्के , तृतीय क्रमांक स्वागती नवनाथ कोकणे ९५.८० टक्के, चतुर्थ क्रमांक वैष्णवी निलेश मिडगे ९४.४० टक्के, पाचवा क्रमांक सिद्धी रविंद्र पडवळ ९४ टक्के गुण मिळाले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरजित खराडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशर घोलप, सरपंच निलेश घोलप, शाळा समिती प्रमुख राजाभाऊ घोलप, राजाभाऊ पानसरे, कुमार घोलप यांनी अभिनंदन केले.

--

१७ घोडेगाव प्रेरणा वाले

Web Title: The result of Ambegaon colony is one hundred percent